आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा एक वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल झाला. त्यावर अनेक प्रतिक्रियाही उमटल्या. अशात आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याविषयी प्रतिक्रिया दिली आहे.
ही बातमी पण वाचा : “पुन्हा राजकीय भूकंप?; मंत्रीपदाच्या प्रतिक्षेत असलेल्या शिंदे गटाची ‘या’ आमदाराची, मिलिंद नार्वेकरांशी भेट, चर्चांना उधाण”
मी असे किळसवाणे आणि बीभत्स व्हिडीओ कधीही बघत नाही.परंतु त्यावर काल जनतेने आणि खास करुन राज्यातल्या माता-भगिनींनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या भावनांची कदर सरकारने केली पाहिजे.” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी किरीट सोमय्यांच्या व्हिडीओचा विषय संपवला आहे, असं उध्दव ठाकरे म्हणाले आहेत.
दरम्यान ,उध्दव ठाकरे आज विधान भवनात आले होते. तिथे त्यांना किरीट सोमय्यांबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी उत्तर दिलं आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
“बंडानंतर, पहिल्यांदाच, उद्धव ठाकरेंनी, घेतली अजित पवारांची भेट, चर्चांना उधाण”
कथित आक्षेपार्ह व्हिडिओ लीक प्रकरणावर, आता किरीट सोमय्यांच नवं ट्विट चर्चेत, म्हणाले…