एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

0
874

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. या शपथविधीनंतर शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

“महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांना भावी वाटचालीस शुभेच्छा. आपल्या हातून महाराष्ट्रामध्ये चांगले काम होवो, ही सदिच्छा!”, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

हे ही वाचा : “फडणवीसांनी नंबर दोनची जागा आनंदाने स्वीकारल्यासारखं वाटत नाही, त्यांचा चेहरा तसं सांगत नाही”

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळेच उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदावरुन पायउतार व्हावं लागलं. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी मुख्यमत्रिपदाची शपथ घेतली.

महत्त्वाच्या  घडामोडी –

एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर काही मिनिटांमध्येच राज ठाकरेंची सूचक पोस्ट, म्हणाले… 

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताल्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मी एकनाथ संभाजी शिंदे ‘ईश्वर साक्ष’ शपथ घेतो की…; 30 वे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेनी घेतली शपथ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here