आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला मोठा धक्का दिला आहे.
हे ही वाचा :शिवभोजन थाळी चालू राहणार की बंद?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…
भाजप नेते आणि माजी उपमहापौर डॉ. राम बारोट यांचा मुलगा नीरव बारोट यांनीUddhav Thackeray’s big blow to BJP; The son of this great leader joined the Shiv Sena आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकांच्या तोंडावर हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान, या पक्षप्रवेश सोहळ्यादरम्यान शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, विनोद घोसाळकर उपस्थित होते.
महत्त्वाच्या घडामोडी –
“…तर राज्यात पुन्हा महा विकास आघाडी सरकार येईल”
बाळासाहेबांचे अत्यंत विश्वासू, थापा शिंदे गटात का गेले?; शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
‘आमची निष्ठा राज ठाकरे आणि मनसेसोबतच’, मनसैनिकांनी दिले एकनिष्ठतेचे प्रतिज्ञापत्रं