सर्वाधिक काळ घरात राहणारे उद्धव ठाकरे राज्याच्या इतिहासातील पहिलेच मुख्यमंत्री असतील- प्रविण दरेकर

0
127

मुंबई : कोरोना व्हायरससारखं महाभयंकर संकट असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांचं निवास्थान असलेल्या मातोश्रीबाहेर पडत नाही, असं म्हणत सर्वाधिक काळ घरात राहणारे उद्धव ठाकरे राज्याच्या इतिहासातील पहिलेच मुख्यमंत्री असतील, असा टोला भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार हे देखील राज्यभर फिरत आहे. मात्र उद्धव ठाकरे यांना घराबाहेर पडायला वेळ नाही, असंही प्रविण दरेकर यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

…तर राज्य अडचणीत असताना विरोधी पक्षनेते बिहार निवडणुकीत कसे काय लक्ष घालू शकतात- रोहित पवार

भाजप सरकार म्हणजे नापास विद्यार्थ्यांचा वर्ग; ‘या’ काॅंग्रेस प्रवक्त्याचा टोला

भारताचा चीनला आणखी एक दणका; PUBG आणि LUDO सह 118 अॅप्सवर बंदी

मशिद उघडून नमाज अदा करणार; इम्तियाज जलीलांची मोठी घोषणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here