मला पक्षातून काढण्यासाठी उद्धव ठाकरेंनी…; नारायण राणेंचा मोठा गौप्यस्फोट

0
371

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी झी मराठी वाहिनीवरील ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाच्या तिसऱ्या पर्वात मुलाखत दिली आहे. यावेळी नारायण राणे यांनी मोठे गौप्यस्फोट केले आहेत.

“मला पक्षातून काढण्यासाठी उद्धव ठाकरेंनी दोनदा कुटुंबासह घर सोडलं. पण, दोनदा बाळासाहेब ठाकरेंना तयार करून मी उद्धव ठाकरेंना आणलं. बाळासाहेब ठाकरेंना एकच धमकी असायची, घर सोडण्याची,” असं नारायण राणेंनी यावेळी सांगितलं आहे.

ही बातमी पण वाचा : …यांचा दिल्लीत जाऊन करेक्ट कार्यक्रम करणार; खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा

दरम्यान, “ही परिस्थिती यांनीच आणली, आम्ही सर्व पक्षातून जायला. मी शिवसेनेत असतो, तर ही अवस्था झाली नसती. एक आमदार इकडचा-तिकडे जाऊ शकत नव्हता, चाळीस तर सोडाच,” असंही नारायण राणे म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या घडामोडी –

“शिंदे गटातील ‘या’ 4 मंत्र्यांना नारळ मिळणार, त्यांची नावेही माझ्याकडे; या खासदाराचा मोठा गाैफ्यस्फोट”

“शिंदे फडणवीस सरकारला थोडी तरी लाज वाटते का?”

“राज्यात ४५ हून अधिक जागा भाजप-शिवसेना युतीला मिळतील”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here