मुंबई : मुंबई उच्च न्यायालयानं कांजूरमार्ग येथे केलं जाणार काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशाला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. न्यायालयाच्या या आदेशानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया देत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
ठाकरे सरकारला मेट्रो कारशेड जागा अधिग्रहणाचा आदेश मागे घ्यावा लागला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेची माफी मागायला हवी. ज्यांच्यामुळे अतिरिक्त खर्च वाढवणार आहे. त्याचबरोबर उशिरही होणार आहे. पालकमंत्री आदित्य ठाकरेंनीही राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.
Metro Kanjur Car Shed Thackeray Sarkar to withdraw aquisition order. CM Uddhav Thackeray must apologise. Who will bear the delay/additional cost. Guardian Mantri Thackeray should resign @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @mipravindarekar @ChDadaPatil
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) December 16, 2020
महत्वाच्या घडामोडी-
थुंकू नका लिहिलेलं असलं तरी लोकं तिथेच थुंकतात, ठाकरे सरकारचंही असंच झालंय- नितेश राणे
पक्षवाढीसाठी चंद्रकांत पाटलांचा राज ठाकरेंना ‘हा’ मोलाचा सल्ला
भाजपमध्ये दहापेक्षा जास्त आमदार नाराज, राष्ट्रवादीत लवकरच मेगाभरती- जयंत पाटील
तुमच्या कुंडल्या हाती येणार नाहीत याची काळजी घ्या; अतुल भातखळकरांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर