Home बीड “उद्धवसाहेब, नवऱ्याने उभं आयुष्य शिवसेनेसाठी दिलं, त्यांच्या माघारी आम्हाला मदतीची गरज”

“उद्धवसाहेब, नवऱ्याने उभं आयुष्य शिवसेनेसाठी दिलं, त्यांच्या माघारी आम्हाला मदतीची गरज”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

बीड : मुख्यमंत्र्यांच्या दिर्घायुष्यासाठी पायी तिरूपतीला निघालेल्या शिवसैनिकाचा वाटेतच मृत्यू झाला आहे. शिवसैनिक सुमंत रूईकर हे उद्दव ठाकरेंना दिर्घायुष्य लाभावे यासाठी पायी तिरूपती बालाजीच्या दर्शनाला निघाले होते. त्यांनी 1100 किलोमीटर पायी जात असताना रस्त्यातच ते आजारी पडले. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर, त्यांचं कुटुंब मात्र बेघर झालं आहे.

“उद्धवसाहेब, माझ्या नवऱ्याने उभं आयुष्य शिवसेनेला दिलं, आता त्यांच्या माघारी आम्हाला मदत करा”, असं आर्जव मरेपर्यंत शिवसेनेची सेवा करणाऱ्या दिगंवत शिवसैनिकाच्या पत्नीने मुख्यमंत्र्यांकडे केलं आहे.

हे ही वाचा : राणेंच्या अडचणीत वाढ; शिवसैनिकावर हल्ल्याप्रकरणी राणेंच्या कट्टर समर्थकाला अटक

सुमंत रूईकर यांच्या अचानक जाण्याने कुटुंबावर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळले आहे. एक कट्टर शिवसैनिक म्हणून सुमंत यांची मातोश्रीपर्यंत ओळख होती.

दरम्यान, सुमंत यांच्या पाश्चात वृद्ध वडील, पत्नी आणि दोन मुले आहेत. कुटुंब प्रमुखच निघून गेल्याने आता जगायचे कसे हा मोठा प्रश्न कुटुंबासमोर उभा राहिला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“ज्यांच्या पक्षाची अर्थव्यस्था डबघाईला आली, ते देशाची अर्थव्यस्था कशी मजबूत करतील?”

कोंबड्यांना मांजर केल्यानं कोकणाचे प्रश्न सुटणार आहेत का?; अजित पवारांचा नितेश राणेंना टोला

…अन् चक्क भाजप खासदार नवनीत राणा महिलांसोबत धावू लागल्या; पहा व्हिडिओ