Home महाराष्ट्र …अन् चक्क भाजप खासदार नवनीत राणा महिलांसोबत धावू लागल्या; पहा व्हिडिओ

…अन् चक्क भाजप खासदार नवनीत राणा महिलांसोबत धावू लागल्या; पहा व्हिडिओ

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

अमरावती : भाजप खासदार नवनीत राणा पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. त्यांचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

हे ही वाचा : …अन् चक्क भाजप खासदार नवनीत राणा महिलांसोबत धावू लागल्या; पहा व्हिडिओ

नवनीत राणा यांनी महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या धावण्याच्या स्पर्धेत भाग घेतला होता. या स्पर्धेत नवनीत राणा यां स्वत: धावल्या. याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.  राजस्थानी हितकारक महिला मंडळातर्फे महिलांसाठी रनिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी महिलाचं मनोबल वाढविण्यासाठी राणा या स्वत: स्पर्धेत धावल्या. तसेच राणा या केवळ स्पर्धेत धावल्याचं नाहीत. तर त्यांनी या स्पर्धेत प्रथम क्रमाकं देखील पटकावला.

दरम्यान, महिलांनी शारीरिक व मानसिक दृष्टीने सक्षम राहण्यासाठी वेळातून वेळ काढून व्यायाम करावा व स्वतःला सुदृढ ठेवावे राजस्थानी हितकारक महिला मंडळाने आयोजित केलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करून महिला आता सर्व क्षेत्रात अग्रेसर असून चूल व मूल यापलीकडे जाऊन महिलांनी स्वतःला सिद्ध केले, असं राणा यांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

संस्था उभ्या करायला डोकं आणि अक्कल लागते; अजित पवारांचा राणेंना टोला

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या दिर्घायुष्यासाठी पायी बालाजीला निघालेल्या शिवसैनिकाचा वाटेतच मृत्यू “

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोलताना काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्याची जीभ घसरली; म्हणाले…