“मी सुद्धा खासदार आहे, असा तसा खासदार नाही, तर भरपूर खाज असलेला खासदार आहे”

0
569

सातारा : भाजपचे खासदार उदयनराजे भोसले  यांच्या हस्ते आज ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन झाले. यावेळी ग्रेड सेपरेटरच्या उद्घाटनासाठी मंत्रीच कशाला हवेत. मी सुद्धा खासदार आहे. आणि असा तसा खासदार नाही, तर भरपूर खाज असलेला खासदार आहे, असं उदयन राजे भोसले म्हणाले.

साताऱ्यातील पोवई नाका येथे ग्रेड सेपरेटर उभारण्यात आले आहे. त्याचे आज उदयनराजे भोसले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे.

दरम्यान, मंत्र्यांच्याच हस्ते उद्घाटन करायचं असा काही कायदा आहे का? ते मंत्री असले तरी आधी आमदार आणि खासदार आहेत ना. मी सुद्धा खासदार आहे. आणि असा तसा खासदार नाही. भरपूर खाज असलेला खासदार आहे, असं त्यांनी म्हटलंय.

महत्वाच्या घडामोडी-

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात मिळालेला हा विजय सर्व भारतीयांच्या लक्षात राहील; मुख्यमंत्र्यांकडून काैतुक

“भाजप नेत्यांनी खोटे आकडे सांगून जनतेची दिशाभूल करण्यापेक्षा आपला पराभव स्वीकारावा”

रिषभ पंतची मॅच विनिंग खेळी; भारताची ऑस्ट्रेलियावर 3 विकेट्सनी मात, भारताने मालिका जिंकली

धनंजय मुंडेंवरील संकट दूर होवो; नगरसेवकाचं दोन किलोमीटरपर्यंत दंडवत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here