गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवर उदयनराजेंच भाष्य; म्हणाले…

0
187

सातारा : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेवर खासदार उदयनराजे भोसले यांनी भाष्य केलं आहे. आज साताऱ्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेत जाऊन उदयनराजे भोसले यांनी त्याचे बंधू आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीनंतर उदयनराजेंनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते

शरद पवार आणि पडळकर त्यांचं ते बघून घेतील, असं म्हणत कोणी कोणाबद्दल काय बोललं हे त्यांनी मला विचारुन बोलले नाहीत. माझं मत मी परखडपणे मांडत असतो, असं खासदार उदयनराजे भोसले म्हणाले.

दरम्यान, ज्यांनी कुणावर टीका केली, त्याच्यावर त्यांना त्यांना विचारा. जे कुणी उत्तर देणार आहेत ते मला विचारुन देणार नाहीत, असंही उदयनराजेंनी म्हटलंय.

महत्वाच्या घडामोडी-

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहकुटुंब पंढरपूरकडे रवाना”

टाळ-मृदुंगाचा गजर; माऊलींच्या जयघोषात मानाच्या 9 पालख्या एस.टी बसने मार्गस्थ; काही तासातच पंढरपुरात पोहोचणार

पृथ्वीराज चव्हाणांचा भाजपवर गंभीर आरोप; नमो अ‍ॅपबद्दल केली मोठी मागणी

भाजपच्या ‘या’ नेत्याने दिला घरचा आहेर; पडळकरांच्या वक्तव्यावरून म्हणाले;…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here