Home महाराष्ट्र सत्तेसाठी यू – टर्न; भोंग्याच्या निर्णयावरून मनसेचा मुख्यमंत्र्यांना टोला

सत्तेसाठी यू – टर्न; भोंग्याच्या निर्णयावरून मनसेचा मुख्यमंत्र्यांना टोला

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील सभेत बोलताना, मशिदीवरील भोंगे हटविण्याची भूमिका घेतली होती. राज यांच्या या घोषणनंतर उत्तर प्रदेश सरकारने प्रार्थनास्थळांवरील भोंगे विशेषत: मशिदीवरील अनधिकृत भोंग्याविरोधात कडक कारवाईला सुरुवात केली आहे. योगींच्या या निर्णयावरून राज ठाकरे यांनी योगींचं काैतुक केलं. आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय.

सत्तेसाठी यू – टर्न, असं अशयाचं ट्वीट करत संदीप देशपांडे यांनी राष्ट्रवादीचे अधक्ष शरद पवार आणी  उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय.

हे ही वाचा : उद्या ठाकरे सरकार विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करणार- किरीट सोमय्या

दरम्यान, संदीप देशपांडे यांनी केलेल्या ट्विटमध्ये एक फोटो आहे. त्यात एका बाजूला बाळासाहेबांचे हिंदुत्व असं लिहलं आहे. त्यामध्ये काही लोक जय श्री राम चा नारा देत आहेत , तर दुसऱ्या बाजूला असलेल्या फोटोत काकांचे हिंदुत्व असं लिहलं असून उद्धव ठाकरे पेपर वाचताना दिसत आहेत. त्या पेपर मध्ये आम्ही भोंगे उतरवणार नाही, असं लिहलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

निवडणुकीपूर्वीच शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देण्यास देवेंद्र फडणवीसांनी नकार दिला होता; एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद वाढवणार; राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराचं विधान

राज ठाकरेंच्या औरंगाबाद सभेसाठी पोलिसांच्या 16 अटी; मनसेने दिली प्रतिक्रिया