तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण; स्वत: ट्विट करत दिली माहिती

0
199

नागपूर : नागपूर पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण झाली आहे. स्वत: तुकाराम मुंढे यांनीच ट्विट करत याबाबतची माहिती दिली.

माझ्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे, असं म्हणत आपल्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणं आढळली नसल्याची माहिती त्यांनी दिली. येत्या काळात नियमांप्रमाणं आपण विलगीकरणात राहणार असून, मागील 14 दिवसांमध्ये आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनीच कोरोना चाचणी करण्याचं आवाहन त्यांनी केलं.

अशा प्रकारे तुकाराम मुंढे यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली.

महत्वाच्या घडामोडी-

परीक्षांच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र; म्हणाले…

मी फक्त बैलाची शिंगं पकडली; हसन मुश्रीफांचा पलटवार

अनलॉकची घाई नको, राज्यात कोरोनाची दुसरी लाटही येऊ शकते- उद्धव ठाकरे

महाडमध्ये 5 मजली इमारत कोसळली; ‘इतके’ लोकं अडकल्याची भीती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here