Home देश “तृणमूल काँग्रेसचा राष्ट्रवादीला मोठा धक्का; ‘हा’ मोठा नेता करणार तृणमूलमध्ये प्रवेश”

“तृणमूल काँग्रेसचा राष्ट्रवादीला मोठा धक्का; ‘हा’ मोठा नेता करणार तृणमूलमध्ये प्रवेश”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पणजी : काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली होती. यानंतर त्यांच्यात देशात तिसऱ्या आघाडीच्या मुद्द्यावर चर्चा झाली होती. यानंतर तृणमूल काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी होणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या होत्या. मात्र आता तृणमूल काँग्रेसनं राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे.

हे ही वाचा : ममता बॅनर्जी असो की राहुल गांधी सर्वांना केवळ शरद पवारच एकत्र आणू शकतात- संजय राऊत

तृणमुल काँग्रेस यंदा गोव्याच्या सर्वच्या सर्व 40 जागा लढवणार आहे. अशातच आता तृणमूलनं राष्ट्रवादीला मोठा धक्का देत गोव्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव आमदार चर्चिल अलेमाव यांना आपल्या पक्षात सामावून घेतलं आहे.

दरम्यान, चर्चिल अलेमाव हे आता तृणमूलमध्ये प्रवेश करणार असून त्यांनी आपला राजीनामा गोवा विधानसभा अध्यक्ष राजेश पाटणकर यांच्याकडे सूपूर्द केला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच प्रश्न सुटत नाही तोपर्यंत…; नाना पटोलेंकडून भूमिका स्पष्ट

भाजप-मनसे युतीबद्दल राज ठाकरे यांचं सूचक वक्तव्य, म्हणाले…

“हवाई वाहतूक मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार जगात सर्वाधिक महिला पायलट भारतीय”