फाटलेली जीन्स युवा सांभाळतील, पण फाटलेल्या अर्थव्यवस्थेचं काय?; उर्मिला मातोंडकरांचा खोचक सवाल

0
141

मुंबई : उत्तराखंडचे भाजपचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री तीरथ सिहं रावत यांनी महिलांच्या कपड्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांच्या वक्तव्यावरुन शिवसेनेच्या नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी भाजपला टोला लगावला आहे.

फाटलेली जीन्स राज्यातील कर्तबगार युवा सांभाळतील. पण फाटलेल्या अर्थव्यवस्थेचं काय? असा सवाल करत उर्मिला मातोंडकर यांनी भाजपला टोला लगावलाय.

दरम्यान, उर्मिला यांच्यासह अनेक दिग्गज महिलांनी ट्विटरवर तीरथ सिंह रावत यांना फटकारलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

भारत विरूद्ध इंग्लंड चाैथा टी-20 सामना! इंग्लंडने टाॅस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय

मंत्रालयाची पाटी बदलून त्या ठिकाणी जम्बो सर्कसची पाटी लावा- निलेश राणे

अभिनेते सतिश काैशिक कोरोना पाॅझिटिव्ह; स्वत: ट्विट करत दिली माहिती

“न्यूड फोटोशूटमुळे चर्चेत आलेल्या मराठी अभिनेत्रीने पुन्हा शेअर केले आपले BOLD फोटोज”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here