आज संजय राऊतांची खुर्ची रिकामी होती, उद्या…; मनसेचं उद्धव ठाकरेंवर टिकास्त्र

0
490

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात काल गटप्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.यावेळी स्टेजवर 1 खुर्ची संजय राऊतांसाठी रिकामी ठेवली होती. यावरुन मनसे नेते संदीप देशापांडे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय.

आज संजय राऊतांची खुर्ची रिकामी होती उद्या तुमची पण खुर्ची रिकामी ठेवावी लागेल तयारी ठेवा, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा : …तर ठाकरे सरकार कधीच पडलं नसतं; भाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्याचा गाैफ्यस्फोट

दरम्यान, संदीप देशपांडे यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

 आदित्य ठाकरे तर तुरूंगात गेल्यावर बाहेरच येणार नाही अन् तुम्ही…; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा

उद्धव ठाकरेंच्या ताकदीत वाढ; राष्ट्रवादीच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन”

आज बोटं मोजताय, उद्या…; मनसेचा शरद पवारांवर पलटवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here