भाजप मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी आम्ही…; नाना पटोलेंचा इशारा

0
380

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर निशाणा साधला.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल भाजपच्या डझनभर मंत्र्यांकडून अपमान केला गेला आहे. तर कालच वारकरी संप्रदायावर या सरकारने अन्याय करुन त्यांनी आपली खरी वृत्ती दाखवली, अशी टीका नाना पटोले यांनी यावेळी केली.

ही बातमी पण वाचा : ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री हरवले आहेत; मनसेचा आक्रमक पवित्रा

महाराष्ट्रमध्ये फुले,शाहू, आंबेडकर यांचा विचार संपवाण्याचा काम हे सरकार करत आहे. राज्यातील हे सरकार मनुवादी विचारसरणीचे सरकार आहे. त्यामुळेच डझनभर भाजपचा नेत्यांनी महापुरुषांचा अपमान केला आहे. तर महाविकास आघाडी सरकारमध्ये आम्ही माऊलींचा आदर करत त्याचा सन्मान केला होता, असं नाना पटोले म्हणाले आहेत.

भाजप मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी आम्ही सर्व एकत्रच निवडणुका लढविणार असून महाराष्ट्र हा भाजपमुक्त झालेला असेल असा विश्वासही नाना पटोले यांनी यावेळी व्यक्त केला.

महत्त्वाच्या घडामोडी –

मला पक्षातून काढण्यासाठी उद्धव ठाकरेंनी…; नारायण राणेंचा मोठा गौप्यस्फोट

…यांचा दिल्लीत जाऊन करेक्ट कार्यक्रम करणार; खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा

“शिंदे गटातील ‘या’ 4 मंत्र्यांना नारळ मिळणार, त्यांची नावेही माझ्याकडे; या खासदाराचा मोठा गाैफ्यस्फोट”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here