“टायगर अभी जिंदा है; शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचा राष्ट्रवादीच्या आमदाराला संदेश; चर्चांना उधाण”

0
739

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

ओझर : शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम यांनी दिवाळीच्या निमित्ताने स्नेहभेटीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप बनकर यांच्यासाठी `टायगर अभी जिंदा है` हा संदेश दिल्याने राजकीय चर्चांना उधाणा आलं आहे.

हे ही वाचा : अनधिकृत बांधकामांतून पैसे ओरबाडायचे, मग सोयी-सुविधा का नाही?; मनसेचा प्रशासनाला सवाल

अनिल कदम यांचा 2 वर्षापूर्वी विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. त्यानंतर त्यांनी काही दिवस वेट अँड वॅाच या भूमिकेत राहणे पसंत केले होते. मात्र आता ते पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसत आहे. दिवाळी कार्यक्रमानिमित्त कदम यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तसेच त्यांनी शर्यत अजून संपलेली नसल्याचा संदेश दिला.

गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार बनकर यांनी कदम यांचा पराभव केला होता. हा पराभव कदम यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. मात्र आता कदम आता राजकारणात सक्रिय झाल्याचे चित्र दिसत आहे.

महत्वाच्या घडामोडी –

शिवशाही नव्हे, मोगलाई सुरू आहे, हम करे सो कायदा चालणार नाही; चित्रा वाघ यांचा सरकारला इशारा

वेळ आल्यावर तुमचीही काळी संपत्ती आज ना उद्या बाहेर काढणार; नवाब मलिकांचा अमृता फडणवीसांना इशारा

“शिवसेनेच्या ‘या’ आमदाराने राष्ट्रवादीच्या माजी आमदाराची घेतली भेट; चर्चांना उधाण”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here