मोठी बातमी! मनिषा कायंदे यांच्यासह तीन माजी नगरसेवक करणार शिवसेनेत प्रवेश

0
389

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्या अशी ओळख असलेल्या विधान परिषदेच्या आमदार मनिषा कायंदे या आज रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

ही बातमी पण वाचा : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर…; राष्ट्रवादीची शिंदे – फडणवीस सरकारवर टीका

मनिषा कायंदे यांच्यासह तीन माजी नगरसेवकही शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मनिषा कायंदे या मागच्या काही दिवसांपासून ठाकरे गटात नाराज असल्याची चर्चा होती. त्यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे.

मनिषा कायंदे या नॉट रिचेबल आहेत. त्यांचा फोन बंद आहे. शिवाय त्यांच्याशी संपर्क होत नाहीये. तर आज मनिषा कायंदे आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

महत्त्वाच्या घडामोडी –

“ठाकरेंना मोठा धक्का, शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या आधीच, आणखी एका शिंदेंनी सोडली साथ”

“सांगली हादरली; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर गोळीबार, 8 गोळ्या झाडून हल्लेखोर पसार”

मोठी बातमी! काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्या ‘या’ मोठ्या नेत्याची शेकडो कार्यकर्त्यांसह घरवापसी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here