एकनाथ शिंदेंचा मनसेला मोठा धक्का; साडेतीन हजार पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

0
1470

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  मनसे आणि ठाकरे गटाला मोठा धक्का दिलाय. शिवसेना आणि मनसेच्या तब्बल साडेतीन हजार कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आज शिंदे गटात प्रवेश केलाय.

हे ही वाचा : विजयानंतर ऋतुजा लटकेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या…

हे सर्व कार्यकर्ते पालघर, बोईसर आणि डहाणू विधानसभा मतदारसंघातील आहेत. हे सर्व कार्यकर्ते आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी दाखल झाले आणि त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.

दरम्यान, यावेळी एकनाथ शिंदेंनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय.

महत्त्वाच्या  घडामोडी –

मी नाही खाणार आणि तुला पण नाय खाऊ देणार; नोटाला मिळालेल्या मतांवरून मनसे नेत्याचा भाजपवर निशाणा

मोठी बातमी! अंधेरी पूर्व मतदारसंघात ठाकरे गटाचीच सत्ता; ऋतुजा लटकेंचा दणदणीत विजय

सत्तास्थापनेबाबत देवेंद्र फडणवीसांचा मोठा गाैफ्यस्फोट, म्हणाले, उद्धव ठाकरेंचा बदला घेतला, कारण…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here