मी पुन्हा येईन म्हणणाऱ्यांना, कळलं देखील नाही की…; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला

0
345

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज औरंगाबाद याठिकाणी जाहीर सभा होत आहे. या सभेत जनतेला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

उद्या सरकार पडणार, परवा सरकार पडणार अशी स्वप्नं रोज ज्यांना पडतात, त्यांना कळलंही नाही की, महाविकास आघाडीला अडीच वर्षे पूर्ण झाली., असा टोला उद्धव ठाकरेंनी भाजपला या सभेत लगावला. तसेच यावेळी उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला.

हे ही वाचा : …तर किरीट सोमय्याचं थोबाड लाल करू; औरंगाबादच्या सभेत शिवसेनेचा इशारा

रोज ज्यांच्या स्वप्नात उद्या सरकार पडणार, परवा सरकार पडणार असं वाटत होतं. मी पुन्हा येणार म्हणत होते… त्यांना कळलंही नाही, महाविकास आघाडी सरकारला अडीच वर्षे पूर्ण झालीत, असा टोला उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना लगावला. मित्र हाडवैली बनला आणि शत्रू मित्र बनले आहेत. एक जमाना होता जेंव्हा शिवसेना आणि भाजप देशाच्या कानाकोपऱ्यात अपृश्य होता. कारण आपण हिंतुत्वावर लढत होतो. कठीण काळात तुम्हांला शिवसेना लागली आणि आज केंद्रात सत्तेत आल्यानंतर तीच शिवसेना तुम्हांला वैरी वाटू लागली, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी का नाही?; चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया, म्हणाले…

विधानपरिषदेसाठी काँग्रेस- राष्ट्रवादीच्याही उमेदवारांची नावे निश्चित; ‘या’ जुन्या नेत्यांना मिळणार संधी

विधानपरिषदेसाठी भाजपचे पाच उमेदवार जाहीर; पंकजा मुंडेंना पुन्हा डावललं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here