“शिवसेनेच्या ‘या’ आमदाराने राष्ट्रवादीच्या माजी आमदाराची घेतली भेट; चर्चांना उधाण”

0
669

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

चिपळूण : शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

हे ही वाचा : जिल्हा बँक निवडणुकीत नवा ट्विस्ट; महाविकास आघाडीसमोर ‘या’ नव्या पॅनलचं आव्हान

भास्कर जाधव हे खेड येथे रुग्णवाहिका लोकार्पण कार्यक्रमासाठी आले होते. या वेळी त्यांनी संजय कदम यांची भेट घेतली. तसेच या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे एक तास चर्चा झाल्याची माहिती आहे.

दरम्यान, या दोन्ही नेत्यांमध्ये मात्र नेमकी कोणत्या मुद्दयावर चर्चा झाली याबाबत अद्यापही कोणती माहिती समोर आलेली नाही.

महत्वाच्या घडामोडी –

एसटी संप; न्यायालयाने संप ठरवला बेकायदेशीर, 376 कर्मचारी निलंबित

टाईमपास होत नसेल तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बिग बाॅसमध्ये जावं- निलेश राणे

 शिवेंद्रराजेंची भेट झाली नाही तरी त्यांना गाठणारच; उदयनराजेंचा आक्रमक पवित्रा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here