“ही चित्रा वाघच तुम्हांला पुरुन उरेन”

0
236

नाशिक : भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली आज नाशिकमध्ये वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी आंदोलन करण्यात आलं. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून ठाकरे सरकार आणि संजय राठोड यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

पुरोगामी महाराष्ट्र सगळं बघतोय मुख्यमंत्री साहेब आम्ही आवाज उठवला तर आमच्यावरच केसेस? पण केसेस दाखल जरी झाल्या तरी आम्ही प्रश्न विचारतच राहू, ही चित्रा वाघ तुम्हाला पुरुन उरेन, अशा इशारा यावेळी चित्रा वाघ यांनी सरकारला दिला.

दरम्यान, माझ्या पतीविरोधात बेहिशोबी मालमत्ताप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण माझ्या पतीला नाही तर मलाच या लोकांना अडकवायचं होतं, असंही चित्रा वाघ यावेळी म्हणाल्या.

महत्वाच्या घडामोडी –

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मिस्टर सत्यवादी, पूजा चव्हाण प्रकरणात योग्य निर्णय घेतील”

“राज ठाकरेंनी मास्क नाही घातला आणि कोरोना झाला तर त्याला सरकार जबाबदार नाही”

“पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी आवाज उठवल्यामुळे माझ्या नवऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला”

“बेजबाबदारपणे वागायला आम्ही काय संजय राठोड नाही “

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here