…ही तर टाईमपास टोळी; आदित्य ठाकरेंचा मनसेला टोला

0
380

मुंबई : मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी शिवसेनेचा वीरप्पन टोळी असा उल्लेख केला होता. यावर शिवसेना नेते व राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य ठाकरे यांनी चेंबूरमधील भक्ती पार्क परिसरात मियावाकी बागेची पाहणी केली. त्यात ते बोलत होते.

ती संघटना आहे की पक्ष आहे मला कळत नाही. त्यांचे कार्यकर्तेही त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत. मग आपण का द्यावं? ही तर टाईमपास टोळी आहे, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी मनसेची खिल्ली उडविली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

शिवसेनेचं डोकं ठिकाणावर आहे का?- आशिष शेलार

“शिवसेनेनं पेट्रोल-डिझेलचे दर कमी करून दाखवावं, उगाच मोर्चे काढण्याची नौटंकी करु नये”

हिंमत असेल तर सरकार फोडून दाखवा- उद्धव ठाकरे

माझी वाट लागली तरी चालेल, पण ‘त्याला’ संपवल्याशिवाय मी शांत राहणार नाही- शिवेंद्रराजे भोसले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here