मुंबई पोलिसांसाठी सलमान खानने केली ‘ही’ मोठी मदत; मुख्यमंत्र्यांनी मानले आभार

0
151

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हजारांपेक्षा अधिक पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. आरोग्याची काळजी म्हणून अभिनेता सलमान खानने एक लाख सॅनिटायझर बॉटलचा पुरवठा मुंबई पोलिसांना केला आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सलमान खानने केलेल्या या मदतीबद्दल त्याचे आभार मानले आहेत.

आपल्या मुंबई पोलिसांना खानने एक लाख सॅनिटायझर बॉटलचा पुरवठा केल्याबद्ल तुझे आभार, असं ट्विट करत मुख्यमंत्र्यांनी सलमान खानचे आभार व्यक्त केले.

दरम्यान, यापूर्वी बॉलिवूड इंडस्ट्रीतील 25 हजार कामगारांना सलमानने मदत केली होती. या कामगारांना काम नसतानाही वेतन देण्याचे काम सलमानने केले. त्यानंतर, मुंबई पोलिसांच्या मदतीसाठी आता सलमान पुढे आला आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“महाराष्ट्रात गेल्या 24 तासात विक्रमी डिस्चार्ज, ‘इतके’ कोरोना रुग्ण झाले बरे; आरोग्य मंत्र्यांनी दिली माहिती

…तर मी आत्महत्या करेन; रावसाहेब दानवेंना जावायाची धमकी

देवेंद्र फडणवीस यांना मी ‘ही’ तीन पुस्तकं भेट देणार- हसन मुश्रीफ

हे सरकार आपोआप कोसळेल; देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे सरकारवर निशाणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here