‘हे शेतकऱ्यांचं सरकार, तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही’; मुख्यमंत्र्यांची शेतकऱ्यांना ग्वाही

0
181

सोलापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.  हे सरकार शेतकऱ्यांचं आणि जनतेचं आहे. त्यामुळे सरकार तुम्हाला तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे

हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, सध्या मी नेमकी किती मदत करायची याची माहिती गोळा करत आहे. ही माहिती उपलब्ध झाली की शेतकऱ्यांना तात्काळ मदत केली जाईल. शेतकऱ्यांना नाराज करणार नाही, असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे.

दरम्यान, येत्या तीन-चार दिवसांतील दौऱ्यानंतर किती मदत करायची याचा साधारण अंदाज येईल, असंही  मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

खडसेंची भाजपने दखल घेतली नाही, पण…; खडसेंच्या पक्षांतराच्या चर्चेवर शरद पवारांची प्रतिक्रिया

सत्तेत असताना भाजपला मदरसे बंद करावेसे वाटले नाहीत का?; इम्तियाज जलीलांचा सवाल

हुश्श…जिंकलो! दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये पंजाबचा विजय

मुंबई- पंजाब सामना सुपरओवरमध्येही सामना टाय; सामना परत सुपर ओव्हरमध्ये

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here