“शिवसेनेच्या ‘या’ मोठ्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश”

0
167

पालघर : शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. वसईतील विजय पाटील या मोठ्या नेत्यानं शिवसेनेला रामराम ठोकत पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

विजय पाटील यांची 2 वर्षांतच काँग्रेसमध्ये घरवापसी झाली आहे. विजय पाटील यांनी याआधी काँग्रेसचे राज्य सचिवपद भूषवले आहे. मात्र 2019 मधील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.

दरम्यान, काल शिवसेनेला राम राम ठोकत त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांच्या उपस्थित काँग्रेसमध्ये काल पक्षप्रवेश केला.

महत्वाच्या घडामोडी –

मराठा समाजाच्या दृष्टीने हा अत्यंत दुर्दैवी दिवस- संभाजीराजे भोसले

मोठी बातमी! मराठा आरक्षण रद्द; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

ममतादीदी हरल्या म्हणून काय झालं, त्यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याचा पूर्ण अधिकार- संजय राऊत

“भाजपाच्या झांसे की रानीचे झांसे बंद केल्याने भाजपा नेत्यांना दुःख झालं असेल”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here