Home देश मोठी बातमी! मराठा आरक्षण रद्द; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

मोठी बातमी! मराठा आरक्षण रद्द; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला होता त्याची सुनावणी आज सुरू झाली असून सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करण्याचा मोठा निर्णय दिला आहे.

मराठा समाज सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय आहेत, अशी राज्य सरकारने केलेली दुरुस्ती संपुष्टात आल्याचं सांगून 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडून दिलेलं आरक्षण अवैध असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं आज स्पष्ट केलं आहे. तसेच यासंबंधी न्यायमूर्ती भूषण यांनी मराठा आरक्षण कायदा सर्वोच्च न्यायालयातर्फे रद्द करण्यात आल्याचा मोठा निर्णय आज दिला आहे.

दरम्यान, 50 टक्क्यांच्यावर दिलं गेलेलं मराठा आरक्षण अवैध असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान आज स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

ममतादीदी हरल्या म्हणून काय झालं, त्यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याचा पूर्ण अधिकार- संजय राऊत

“भाजपाच्या झांसे की रानीचे झांसे बंद केल्याने भाजपा नेत्यांना दुःख झालं असेल”

उद्या भाजपाची राज्यभरात निदर्शनं; चंद्रकांत पाटलांची मोठी घोषणा

…म्हणून कंगणा राणावतला झाले अश्रू अनावर; पहा व्हिडीओ