बाबरी पाडताना तिथे प्रत्यक्ष शिवसैनिक कुणी नव्हतं; चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य

0
239

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

छत्रपती संभाजीनगर : बाबरी मशीद पाडली तेव्हा कोणीही शिवसैनिक म्हणून नाही तर हिंदू म्हणून होते, आणि विश्व हिंदू परिषद सगळ्यांचं नेतृत्व करत होती असं मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं.

चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यामुळे ठाकरे गट आणि भाजप आमनेसामने आले आहेत.

ही बातमी पण वाचा : “ठाकरे-पवारांमध्ये खलबतं, सिल्व्हर ओकवर सव्वा तास चर्चा, तर्कवितर्कांना उधाण”

बाबरी ढाचा पाडला त्या आंदोलनाच्या वेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर हे गुन्हा दाखल झाला होता. आज जे बोलत आहेत की बाळासाहेबांचा अपमान झाला आहे. बाळासाहेबांचा अपमान करण्याची हिम्मत या देशांमध्ये कोणाचेही नाही, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या घडामोडी 

 ही आहे राज ठाकरेंची पॉवर; ज्याने ललकारलं, आता तोच नेता म्हणतोय राज ठाकरेंचं अयोध्येत स्वागत करू

“चिन्नास्वामीवर स्टाॅयनिस, पूरनचं वादळ; अटीतटीच्या सामन्यात लखनाैचा RCB वर शेवटच्या चेंडूवर विजय”

“ठाण्यातील शिवसेनेच्या बालेकिल्यातील ‘हा’ मोठा नेता उद्धव ठाकरेंच्या भेटीला, चर्चांना उधाण”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here