Home महत्वाच्या बातम्या शिवचिंतनात रमलेला असा अलौकिक शिवआराधक होणे नाही; मुुख्यमंत्र्यांकडून पुरंदरेंना श्रद्धांजली

शिवचिंतनात रमलेला असा अलौकिक शिवआराधक होणे नाही; मुुख्यमंत्र्यांकडून पुरंदरेंना श्रद्धांजली

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज पहाटे पुण्यातील एका खासगी रूग्णालयात वयाच्या शंभराव्या वर्षी निधन झालं. पुरंदरे यांना विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही श्रद्धांजली वाहिली.

शिवचिंतनात रमलेला असा शिवआराधक शोधून सापडणार नाही. या अलौकिक शिवसाधकाने शिवरायांच्या स्तुतीसाठीच प्रयाण केले असावे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त केला.

हे ही वाचा : भाजपमध्ये इन्कमिंग सुरूच; आता पिंपरीतील ‘या’ मोठ्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

दरम्यान आज सकाळी साडेदहा वाजता पुण्यातील वैंकुठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

महत्वाच्या घडामोडी –

शिवछत्रपतींचा सेवक आज साक्षात छत्रपतींची सेवा करण्यासाठी निघाला; राज ठाकरेंची भावनिक पोस्ट

राज्य सरकार पेट्रोल-डिझेलवरील कपात कमी करणार की नाही?; अजित पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले…

“दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नीला काँग्रेसकडून पोटनिवडणूकीची उमेदवारी जाहीर”