दिल्लीत हिंसाचार करणारे शेतकरी नाहीत, ते तर देशद्रोही- सदाभाऊ खोत

0
532

सांगली : दिल्लीमध्ये शेतकरी आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीने संपुर्ण देशातील वातावरण तापलं आहे. दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनावर आज राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. यावर माजी कृषीमंत्री सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते सांगलीमध्ये टी.व्ही.9 मराठीशी बोलत होते.

दिल्लीतील हिंसाचारात सामील असणारे शेतकरी नाहीत. ते देशद्रोही आहेत, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

दरम्यान, अनेकांनी हे आंदोलन शेतकऱ्यांचे नसल्याचं म्हणत झालेल्या हिंसाचाराचा तीव्र निषेध केला. तर आंदोलक समर्थकांनी आंदोलन चिघळण्यामागे शेतकरी नसून बाहेरच्या शक्तींचा यामागे हात असल्याचा दावा केला.

महत्वाच्या घडामोडी-

केंद्र सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे- अण्णा हजारे

…हे केंद्र सरकारला सांगतायत की बळाचा वापर करू नका- प्रविण दरेकर

…तोपर्यंत कर्नाटक सीमवादाचा प्रश्न सुटणार नाही- उद्धव ठाकरे

“शरद पवार काल फेसबुकवर लाईव्ह बोलत होते तेव्हा तुम्ही काय झोपले होते का?”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here