आपल्याकडून चांगल्या अपेक्षा आहेत; कंगणाचा रेणुका शहाणेंना टोला

0
177

मुंबई : मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे अशी टीका अभिनेत्री कंगना रणाैतने केली होती. त्यावरून आता अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी उचलली जीभ आणि लावली टाळ्याला, असं म्हणत कंगणाला सुनावलं होतं. यावरून परत कंगणाने रेणुका शहाणेंच्या वक्तव्यावरून प्रतिक्रिया दिली आहे.

प्रिय रेणुकाजी जेव्हा सरकारच्या खराब कारभारावर टीका केली जाते, तेव्हा ती प्रशासन आणि सरकारवर एकसमान पद्धतीनं केली जाते, मला विश्वास नाही की आपण इतक्या भोळ्या आहात. आपणसुद्धा तहानलेल्या गिधाडाप्रमाणे माझ्या रक्ताचा, माझ्या मांसाचा तुकडा घेण्याची वाट पाहत होता? आपल्याकडून चांगल्या अपेक्षा आहेत, असं कंगना रणाैतने म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

छत्रपती शिवरायांना मानणारा मी मावळा आहे, माझ्या संपूर्ण कुटुंबाची नार्को टेस्ट करा- राम कदम

उचलली जीभ आणि लावली टाळ्याला; कंगणाच्या वक्तव्यावर अभिनेत्री रेणुका शहाणे भडकल्या

ताई आपल्याला जे राजकारण करायचं असेल ते आपल्या गावाला जाऊन करा- सुबोध भावे

मुंबई पोलिसांबद्दल जजमेंटल होऊन कुणीही पंगा घेऊ नये; मनसेचा कंगणा रणाैतला इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here