तीन भावंडांमध्ये मतभेद असतात, आमचं तर तीन पक्षाचं सरकार

0
154

मुंबई : तीन भावंडांमध्ये मतभेद असतात, आमचं तर तीन पक्षाचं सरकार आहे, असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. ते ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते.

मी आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत. सोमवारी आम्ही lयांची भेट घेऊ. पक्षांमध्ये मतभेद असतात आणि प्रत्येकाला तसा अधिकारही आहे. मात्र मुख्यमंत्र्यांशी बोलून या सर्व गोष्टी आम्ही सोडवणार आहोत” असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

आमच्या मागण्या आहेत त्या महाराष्ट्राच्या हिताच्या आहेत, आमच्या वैयक्तिक मागण्या नाहीत, त्याबाबतही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करु, असंही बाळासाहेब थोरात म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

वाढदिवसाच्या दिवशीच अजिंक्य रहाणेकडून आदित्य ठाकरेंचं कौतुक; म्हणाला…

“आदित्य ठाकरेंनी वाढदिवशी केली जन्मतःच हृदयात तीन ब्लॉक असलेल्या बाळासाठी ‘ही’ मोठी मदत

“लॉकडाउन पुन्हा जाहीर केलेला नाही, अफवांवर विश्वास नका ठेऊ”- उद्धव ठाकरेंचं जनतेला आवाहन

हवा तेज चल रही है उद्धवराव, खुर्सी संभालो..; भाजप नेत्याचा मुख्यमंत्र्यांना टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here