‘…तर तुमचे वांदे होतील’; निलेश राणेंचा धनंजय मुंडेंना टोला

0
342

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : ईडीची किंमत शेतकऱ्यांच्या खिशातल्या विडीसारखी झालीय, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी भाजवर केली होती. त्याला भाजप नेते निलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

धनंजय मुंडे आपण ED आणि BD ची चिंता करू नका, तुम्ही तुमच्या खाजगी कार्यक्रमाची कधी CD निघाली तर तुमचे वांदे होतील त्याची काळजी करा, असं म्हणत निलेश राणे यांनी धनंजय मुंडेना टोला लगावला आहे.

हे ही वाचा : तृतीयपंथी सपना आणि बाळू अखेर अडकले विवाह बंधनात!

दरम्यान, यासंदर्भात निलेश राणे यांनी ट्विट केले आहे.

महत्वाच्या घडामोडी –

मनसेचा शिवसेनेला मोठा धक्का; शिवसेना महिला नेत्याचा मनसेत प्रवेश

पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीला दिला मोठा धक्का; ‘या’ माजी नगरसेविकांचा भाजपमध्ये प्रवेश

“निवडणूक व्हायच्या आधी काहींनी सांगितलं, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, पण आम्ही त्यांना येऊ दिलं नाही”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here