…मग गांधीची हत्या करणारा गोडसे कोण होता?; ओवेसींचा मोहन भागवतांना सवाल

0
462

मुंबई : कुणीही हिंदू असो, तो देशभक्त आहे. हे त्याचा मूळ स्वभाव आणि चरित्र आहे. हिंदू कधीही भारतविरोधी असू शकत नाही, असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघसंचालक मोहन भागवत यांनी केलं होतं. यावर एमआयएमचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भागवत उत्तर देणार का? गांधींची हत्या करणारा गोडसेंविषयी काय सांगाल? नेल्ली हत्याकांड, 1984 शीख विरोधी दंगल आणि 2002 गुजरात दंगलीला जबाबदार असणाऱ्या लोकांबद्दल काय बोलणार? बहुतेक भारतीय विश्वास न ठेवता देशभक्त आहेत, असं समजणं तर्कसंगत आहे. हे फक्त आरएसएसच्या अज्ञानी विचारधारेमध्ये आहे, असं ट्विट करत ओवेसी यांनी भागवत यांना सवाल केले आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

तुम्हांला जर जमत नसेल, तर…; नवनीत राणांचं ठाकरे सरकारवर टीकास्त्र

“काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सरदार बुटा सिंग यांचं निधन”

अरे बापरे…मला भीती वाटतेय त्यांची; संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांना टोला

भाजपवाल्यांनी चिंतातुर जंतूप्रमाणे उगाच वळवळ करू नये; शिवसेनेचा टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here