…तर आमचाही तोल जाईल आणि मातोश्रीच्या आतल्या गोष्टी बाहेर काढेन- नारायण राणे

0
183

मुंबई : कालच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक बेडूक आणि त्याची दोन पिल्लं शिवसेनेविरोधात ओरडत फिरत आहेत, असं म्हणत राणे पितापुत्रांवर टीकास्त्र सोडलं होतं. त्यावर भाजप खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

शेण खातो आणि गोमूत्र पितो अशी भाषा? ही कसली भाषा?, ही भाषा बदलली नाही तर आमचाही तोल जाईल आणि मातोश्रीच्या आतल्या गोष्टी बाहेर काढेन, असं म्हणत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदी राहण्याची लायकी नाही- नारायण राणे

देवेंद्र फडणवीसांबाबत असं बोलणं योग्य नाही- रोहित पवार

मुंबई आणि महाराष्ट्राचं मीठ खायचं आणि नमकहरामी करायची; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा कंगणावर हल्लाबोल

“पंकजा मुंडे भाजप सोडणार नाहीत”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here