मुंबई : फडणवीस सरकारने घेतलेला शेतकऱ्यांच्या संदर्भातला एक निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रद्द केला आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आणलेली बळीराजा चेतना योजना उद्धव ठाकरे सरकारने बंद केली आहे. ही योजना २०१५ मध्ये जाहीर झाली होती.
विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यात ही योजना अपयशी ठरल्याने २०१५ मध्ये जाहीर करण्यात आलेली ही योजना बंद करण्यात येत असल्याचं ठाकरे सरकारनं जाहीर केलं आहे.
दरम्यान, मदत आणि पुनर्वसन विभागाने यासंदर्भातले आदेश दिले आहेत.
महत्वाच्या घडामोडी-
लॉकडाऊन हटवा, अन्यथा…; प्रकाश आंबेडकरांचा राज्य सरकारला इशारा
सलाम! मातृनिधनाचं दुःख बाजूला सारून आरोग्यमंत्री कर्तव्यावर रुजू
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना कोरोनाची लागण
सुशांतच्या आत्महत्या प्रकरणावरुन कंगणा राणावतचे आदित्य ठाकरेंना ‘हे’ 7 प्रश्न