“करेक्ट कार्यक्रम हा शब्द चोरल्यासारखा वाटतो, हा शब्द नेमका कुणाचा हे सर्वांना माहीतेय”

0
163

मुंबई : मी राज्यात करेक्ट कार्यक्रम करून दाखवतो असं वक्तव्य विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं. यावर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पंढरपूरच्या सभेत विरोधी पक्षनेत्यांनी करेक्ट कार्यक्रम करतो हा शब्द वापरला. पण हा शब्दही चोरल्यासारखा वाटतो. तो कुणाचा आहे हे सर्वांना माहीत आहेच, असा टोला जितेंद्र आव्हाडांनी यावेळी लगावला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी –

“मुख्यमंत्री आजच लाॅकडाऊनबद्दल निर्णय घेणार, नियमावलीही आजच तयार होणार”

राज्यात करेक्ट कार्यक्रम करून दाखवतो; देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य

करोना स्थिती हाताळण्यात हे सरकार अपयशी – देवेंद्र फडणवीस

वाट्टेल ते करा, पण लोकांचे जीव वाचवा; प्रवीण दरेकरांची मुख्यमंत्र्यांना विनंती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here