हवा तेज चल रही है उद्धवराव, खुर्सी संभालो..; भाजप नेत्याचा मुख्यमंत्र्यांना टोला

0
209

मुंबई महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसच्या मंत्र्यांना योग्य ते महत्त्व मिळत नाही,  याच पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी  महाराष्ट्र काँग्रेसची बैठक झाली या बैठकीत ठाकरे सरकारविरोधात नाराजीचा सूर उमटला. यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

हेही राजकारण आहे का मुख्यमंत्री महोदय?, असा सवाल करत अतुल भातखळकरांनी मुख्यमंत्र्यांवर टिकास्त्र सोडलं आहे. हवा तेज चल रही है उद्धवराव, खुर्सी संभालो…, असंही भातखळकर म्हणाले.

दरम्यान, अतुल भातखळकरांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यासोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांन टॅग केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

जितेंद्र आव्हाडांनी जाहीर केला ‘हा’ मोठा निर्णय

राज्यपाल हे अत्यंत संवैधानिक पद, त्या पदाचा मान राखूनच सर्वांनी बोललं पाहिजे- देवेंद्र फडणवीस

‘सरकारचे संकटमोचन संजय राऊत तुम्हीच धावून या’; आशिष शेलारांचा राऊतांवर निशाणा

राज्य सरकारचा ढिसाळ कारभार चालू असताना आपण कसं शांत बसून राहणार?; चंद्रकांत पाटलांचा सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here