राष्ट्रवादीत पक्षप्रवेशाचा धुमधडाका; शिवसेनेच्या माजी नगरसेवकानं हाती बांधलं घड्याळ

0
431

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पिंपरी : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी आपली कंबर कसली असून सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. अशातच राष्ट्रवादीने शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे.

माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे यांनी शिवसेनेला मोठा धक्का देत राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत नारायण बहिरेवाडी यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. मुंबईतील राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात हा सोहळा पार पाडला.

हे देखील वाचा : “महाराजांच्या घोड्यावर बसणं गाढवपणा, आता या कृत्यानंतर बाबरसेना काय करणार?”

दरम्यान, पक्षातील सर्व नेत्यांचे माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. सर्वांनी मला पुन्हा पक्षात येण्यासाठी आग्रह केला. आगामी काळात पक्ष जी जबाबदारी देईल ती स्वीकारणार, अशी प्रतिक्रिया बहिरवाडे यांनी दिली.

महत्वाच्या घडामोडी –

तुम्ही कोणते टगे पोसत आहात हे पहा; प्रीतम मुंडेंचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल

“लातूरमध्ये MIM ला मोठा धक्का; जिल्हाध्यक्षांसह 5 नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार”

मला चारचाकी परवडत नाही, चालत जाईन नाहीतर रांगत; उदयनराजेंचा शिवेंद्रराजेंवर पलटवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here