व्यवहार माझे, जबाबदार वाझे; अमृता फडणवीसांचा ठाकरे सरकारला अप्रत्यक्ष टोला

0
195

मुंबई : मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणात NIAच्या कोठडीत असलेले सचिन वाझेंवरून राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय.

कोण कोणास म्हणाले व्यवहार माझे, जबाबदार वाझे, सांगा पाहू.., असं म्हणत वाझे प्रकरणाच्या आडून त्यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला आहे.

दरम्यान, व्यवहार माझे म्हणजे नक्की कोणाचे याबाबतही त्यांनी सूचक विधान करत चर्चेला विषय दिलाय.

महत्वाच्या घडामोडी –

“तू खरंच मूर्ख आहेस…”; सुर्यकुमारची पत्नीने उडवली खिल्ली, व्हिडीओ होतोय व्हायरल

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाउन?; मुख्यमंत्र्यांनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा; रामदास आठवलेंची मागणी

केंद्रातील कुंभकर्ण सरकारला कधी जाग येणार?; जागतिक निद्रा दिनानिमित्त जयंत पाटलांचा भाजपला सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here