मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आपलं हक्काचं नवं घर घेणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. महाविकासआघाडी सरकारने 31 डिसेंबरपर्यंत घर खरदेवरील स्टॅम्प ड्युटीत मोठी कपात केली आहे.
सध्या घर खरेदीच्या प्रक्रियेत आकारण्यात येणारी स्टॅम्प ड्युटी 5 टक्क्यांवरुन 2 टक्क्यांवर येणार आहे. त्यामुळे घर खरदी करु इच्छिणाऱ्या सामान्य नागरिकांना हा मोठा दिलासा मानला जात आहे.
दरम्यान, कोरोनामुळे आर्थिक घडी विस्कटल्याने घर खरेदी करणाऱ्यांच्या संख्येतही मोठी घट झाली आहे. त्यामुळे एकूणच बांधकाम व्यवसायावर याचा विपरित परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
महत्वाच्या घडामोडी-
जो पक्ष स्वतःचा अध्यक्ष ठरवू शकत नाही तो पक्ष पुढचे निर्णय काय घेणार- देवेंद्र फडणवीस
गांधी कुटुंबाहेरील व्यक्ती काँग्रेस अध्यक्ष होऊ शकते; काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याचं वक्तव्य
“काँग्रेसच्या नाराज आमदारांशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चर्चा”