सुशांत सिंह राजपूत यांचं अचानक जाणं धक्कादायक- उद्धव ठाकरे

0
175

मुंबई : अभिनेता सुशातसिंह राजपूत याचं अचानक निधन झाल्यामुळं अनेकांना जोरदार धक्का बसला आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुःख व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनेते सुशांत सिंह राजपूत यांच्या अचानक निधनाची बातमी धक्कादायक आणि क्लेशदायक आहे. ईश्वर त्यांच्या कुटुंबियांना, चाहत्यांना आणि जवळच्या व्यक्तींना बळ देवो, असं उद्धव ठाकरे यांनी फेसबुक पोस्टद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता खोलीत कोणतीही सुसाईट नोट आढळली नाही, असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

https://www.facebook.com/CMOMaharashtra/posts/2675942532622044

महत्वाच्या घडामोडी-

एम एस धोनी फेम अभिनेता सुशांतसिंग राजपूतने केली आत्महत्या

आदित्य ठाकरेंनी दिशा पटानीला दिला रिप्लाय; म्हणाले…

संजय राऊत यांनी राज ठाकरेंना दिल्या शुभेच्छा ; म्हणाले…

“राज्य सरकारच्या ‘या’ कारणामुळे कोरोना वाढला; रामदास आठवलेंचा ठाकरे सरकारवर आरोप”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here