मॅडम सोबत विद्यार्थ्याने केला जबरदस्त डान्स; पहा व्हिडीओ

0
364

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मित्रानो हल्ली विद्यार्थी आणि शिक्षक जणू मित्रच झाल्यासारखे आता दिसून येते. अनेक उत्साह शाळेमध्ये साजरे केले जातात. आता खूप कमी मुले असतील जे आपल्या शिक्षकांना घाबरत नाहीत. असाच एक मजेशीर व्हिडीओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

एका शाळेमध्ये मॅडम सोबत विद्यार्थी दिलखुलासपणे नाचतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये 3 वेगवेगळ्या मॅडम आणि विद्यार्थी तुम्हाला डान्स करताना दिसतील. तीन व्हिडीओ एका पाठोपाठ आहेत.

हे ही वाचा : ‘…पण गिरीश महाजनांना बुधवार पेठेत दाखवा’; एकनाथ खडसेंचा पलटवार

एका व्हिडिओमध्ये दोन विद्यार्थी आणि एक मॅडम चा डान्स आहे. तर बाकी व्हिडीओ मध्ये मॅडम आणि विद्यार्थी आहेत. वेगवेगळ्या गाण्यांवर डान्स करून सगळे आनंद घेत आहेत.

महत्वाच्या घडामोडी – 

‘या’ सरकारमध्ये आम्हाला कुणी विचारत नाही, मी भाजपाच्या पाठिंब्याने आमदार झालो; शिवसेना आमदारांचं मोठं वक्तव्य

मनसेत पक्षप्रवेशाचं वादळ; ठाण्यात अविनाश जाधव यांच्या हस्ते अनेक महिला आणि युवकांचा मनसेत प्रवेश

मराठा आरक्षण पुनर्विचार याचिकांवर होणार ‘या’ दिवशी सुनावणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here