कोल्हापूर : पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात कोल्हापूर जिल्ह्यातील ऋषिकेश जोंधळे आणि संग्राम पाटील हे 2 जवान शहीद झाले. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे पालकमंत्री आणि राज्यमंत्री सतेज पाटील यांनी महत्वाची घोषणा केली आहे.
शहीद जवान ऋषिकेश जोंधळे आणि संग्राम पाटील यांच्या कुटुंबीयांना राज्य शासनाकडून प्रत्येकी 1 कोटींची मदत देणार आहे, अशी माहिती सतेज पाटील यांनी दिली आहे.
महत्वाच्या घडामोडी-
भाजपला सांगितलं होतं पवारसाहेबांचा नाद करु नका, पण ते सुधारणार नाहीत”
“साऊथ सुपर स्टार अभिनेत्री रश्मिका मंदाना ठरली नॅशनल क्रश”
राजकारण करायचं नाही, सगळं सुरू करतो, जबाबदारी घेता का?; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
सगळं उघडलं म्हणजे कोरोना गेला असं समजू नका- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे