Home पुणे ‘राज्य सरकारने मला उपोषणाला बसण्याला भाग पाडू नये; संभाजी छत्रपतींचा इशारा

‘राज्य सरकारने मला उपोषणाला बसण्याला भाग पाडू नये; संभाजी छत्रपतींचा इशारा

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : मराठा आरक्षणाची मागणी आघाडी सरकारकडून पूर्ण होत नसल्याने खासदार संभाजी छत्रपती यांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. संभाजी छत्रपती यांनी ठाकरे सरकारला उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

‘राज्य सरकारने मला उपोषणाला बसण्याला भाग पाडू नये. तत्काळ मराठा आंदोलकांच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता करावी, अन्यथा मी केव्हाही आझाद मैदानावर उपोषणाला बसायला तयार आहे, असं संभाजीराजे म्हणाले आहेत.

दरमयान, ‘आरोग्य परीक्षा ऐनवेळी रद्द करण्याची नामुष्की या सरकारवर येते याचाच अर्थ भरती प्रक्रिया राबवताना गोंधळ झाला हे उघड आहे. यापुढे तरी असे प्रकार टाळले गेले पाहिजेत, असंही संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

धोनीला लागली एक वेगळीच सवय, बायको साक्षी म्हणते…

टक्केवारीसाठी एकमेकांसोबत फुगड्या खेळताय का? गोपीचंद पडळकरांचा ठाकरे सरकारला संतप्त सवाल

उडता कोहली! काही इंचांनी चेंडू मैदानाला लागू न देता कोहलीचा भन्नाट झेल; पहा व्हिडिओ

मनापासून माफी मागतो; आरोग्य विभागाची परीक्षा ऐनवेळी रद्द झाल्याने राजेश टोपेंनी मागितली विद्यार्थ्यांची माफी