मुंबई : राज्य सरकार डोक्यावर पडल्यासारखं काम करतय, असं म्हणत भाजप नेते निलेश राणे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. या संदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.
राज्य सरकार डोक्यावर पडल्यासारखं काम करत आहे. हॉटेल व्यवसायिकांना हॉटेल चालू करण्याची परवानगी दिली पण पर्यटकांना 14 दिवस क्वारंटाईन राहण्याचा नियम चालू ठेवला. कुठला पर्यटक 14 दिवस क्वारंटाईन राहण्यासाठी फिरायला जाणार? नियम बनवताना काहीतरी विचार करून नियम बनवा, असं निलेश राणेंनी म्हटलं आहे.
राज्य सरकार डोक्यावर पडल्यासारखं काम करत आहे. हॉटेल व्यवसायिकांना हॉटेल चालू करण्याची परवानगी दिली पण पर्यटकांना 14 दिवस quarantine राहण्याचा नियम चालू ठेवला. कुठला पर्यटक 14 दिवस quarantine राहण्यासाठी फिरायला जाणार??? नियम बनवताना काहीतरी विचार करून नियम बनवा.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) September 2, 2020
महत्वाच्या घडामोडी-
राज्य सरकार बदल्या करणं हा एकमेव धंदा करतंय- देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री घराबाहेर कधी पडणार?; चंद्रकांत पाटलांचा सवाल
दहा बारा वर्षात जन्माला आलेले नेते आता आम्हाला अक्कल शिकवत आहेत- एकनाथ खडसे
पूरग्रस्त कुटुंबांना 10 हजार रूपयांची तातडीची मदत; व्यवस्थापन मंत्र्यांची मोठी घोषणा