राणीसाहेबांनी नेहमीच आम्हाला साथ दिली; उदयनराजेंकडून पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या खास शैलीत शुभेच्छा

0
1002

सातारा : भाजप नेते व खासदार उदयनराजे भोसले यांच्या लग्नाचा आज वाढदिवस आहे. यामुळे त्यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत पत्नीलाही लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आज आमच्या लग्नाचा वाढदिवस. राजकारण आणि समाजकारण करत असताना पत्नीची साथ खूप मोलाची असते ती राणीसाहेबांनी नेहमीच आम्हाला दिली…त्यांच्या भक्कम साथी मुळेच मतदारसंघातील व राज्यातील असंख्य लोकांच्या समस्या व प्रश्न जाणून ते सोडवण्यासाठी बळ मिळते., असं म्हणत उदयनराजेंनी पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

“आमचा भगवा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा, हात लावाल तर राख व्हाल”

24 तारखेला ऊर्जामंत्री नितीन राऊतांचा 21 फुटांचा पुतळा जाळणार”

एकनाथ खडसे यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह; रूग्णालयातून दिला डिस्चार्ज

“शेतकऱ्यांनी थकबाकीची रक्कम भरली तर 50 टक्के वीजबिल माफी मिळणार”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here