शिवसेनेची गत शरद पवारांच्या पिंजऱ्यामधील मांजरासारखी झालीये; मनसेची टीका

0
249

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई :  शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे हे पक्षबांधणीसाठी मैदानात उतरले असून आज प्रथमच उध्दव ठाकरे गटनेत्यांचा जाहीर मेळावा घेत आहेत. यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे.

कितीही मेळावे घेतले तरी तुमच्याकडे मुळात विचार आहे का? असा सवाल करत  संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

हे ही वाचा : बॉलिवूडवर शोककळा; प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव काळाच्या पडद्याआड

“शिवसेनेची गत शरद पवारांच्या प्राणिसंग्रहालयातल्या पिंजऱ्यामधील मांजरासारखी झाली आहे. हे सगळे आऊटडेटेड नेतृत्व आहे. संभाजीनगरमधले सगळे नेते असेच आहेत. दानवे असतील नाही तर खैरे असतील.” असंही संदीप देशपांडे म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या  घडामोडी –

सत्तांतरानंतर उद्धव ठाकरेंची तोफ कडाडणार; ‘या’ ठिकाणी घेणार आज मेळावा

राज ठाकरे म्हणजे भाजपची दुसरी शाखा; शिवसेनेची टीका

“शिवसेनेचं बळ आणखी वाढणार; ‘हा’ मोठा नेता उद्धव ठाकरेंच्या भेटीला मातोश्रीवर?”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here