जातिवाद पसरवणारा एकमेव माणूस म्हणजे राज ठाकरे; राष्ट्रवादीचा पलटवार

0
663

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई :  राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महाराष्ट्रात जातिवाद पसरवला असल्याची टीका, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड राज ठाकरेंवर पलटवार केला.

राज्यात भोंग्याचे राजकारण कुणी केलं? राज ठाकरे यांनी, ते ज्या शरद पवारांवर जातिवादाची टीका करतात त्यापेक्षा राज ठाकरे यांनीच खरा जातिवाद पसरवला, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

हे ही वाचा : … तर मी भाजप सोडणार; उदयनराजेंचा मोठं वक्तव्य

राज ठाकरेंच्या भोंग्यांच्या राजकारणमुळे राज्यात उलटच झालं. राज्यातील काकड आरत्या बंद झाल्या.  त्यामुळं ध्रुवीकरणही झालं असल्याचं सांगत  महाराष्ट्रातील जातिवाद पसरवणारा एकमेव माणूस म्हणजे राज ठाकरे असल्याची टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.

महत्त्वाच्या घडामोडी –

दापोलीतील साई रिसाॅर्टप्रकरणी किरीट सोमय्यांनी दिली चुकीची माहिती; अधिकाऱ्याने केला खुलासा

“काहीही झालं तरी अखेरपर्यंत उद्धव ठाकरेंसोबत कायम राहणार; वाढदिनी ‘या’ मोठ्या नेत्याचा शब्द”

“मोठी बातमी! मुंबईत ‘या’ दिवसापासून तब्बल 13 दिवस संचारबंदी; वाचा काय सूरू, काय बंद”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here