आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नवा अध्यक्ष कोण असणार? याबाबत 5 मे ला निवड समितीची महत्त्वाची बैठक होणार आहे.
शरद पवार यांनी जाहीर केलेल्या निवड समितीच्या या बैठकीत पक्षाध्यक्षपदासाठी नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाण्याची दाट शक्यता आहे. निर्णय होणार आहे. विशेष म्हणजे निवड समितिची 6 मे रोजी ही बैठक होणार होती. पण ही बैठक शरद पवार यांनी 5 मे ला घेण्याचा निर्णय घेतला आहे.
ही बातमी पण वाचा : आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या नराधमाच्या मुसक्या आवळल्या, गाैतमी पाटीलची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली…
दरम्यान, निवड समिती जो काही निर्णय घेईल तो मला मान्य असेल, असे शरद पवार यांनी सांगितल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली असून कार्यकर्ते आणि नेते यांना विश्वासात घेऊन याबाबतचा निर्णय जाहीर करायला हवा होता हे मला जाणवत आहे, अशी खंतही शरद पवार यांनी व्यक्त केली.
महत्त्वाच्या घडामोडी –
माझं शेवटचं IPL असेल, हे तुम्ही ठरवलंत, मी नाही; 2024 मध्येही खेळण्याचे धोनीकडून संकेत
माझं शेवटचं IPL असेल, हे तुम्ही ठरवलंत, मी नाही; 2024 मध्येही खेळण्याचे धोनीकडून संकेत
“धक्कादायक! ना अजित दादा, ना सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी ‘हे’ नाव आलं समोर”